poem009

नवपारिजात माला

नवपारिजात माला ही, प्रभू कांही, परडींत माझिया नाही || ध्रु ||
प्रीतीभरें परि तुलसीदलाची | अर्पि तुला हरी घेअी || १ ||
केतकी सनाग कंटकित गुलाब जे |
सुगंधी सुरूपी न तें तिजसी मोल || ध्रु ||
पतित हृद्य वृंदा – वनज तुळस छंदा,
तरि प्रभुजी धरी तवचि लोल ||

Back to song list