poem001 आकाशी काय उषाआकाशी काय उषा उगवता खुलावी |मदिराची काचेच्या कुपिंत की गुलाबी |मोत्यांतुनि आरत्किम कान्ति जशि झुलवी |नवती तव तानुलताही त्यासची तुलावी |विरत तपस्याहि जिच्या रतिसुखा भुलवी ||१|| http://ebooks.savarkarsmarak.com/wp-content/uploads/2022/04/001-Aakashi-Kay-Usha.mp3Back to song list