poem001

आकाशी काय उषा

आकाशी काय उषा उगवता खुलावी |
मदिराची काचेच्या कुपिंत की गुलाबी |
मोत्यांतुनि आरत्किम कान्ति जशि झुलवी |
नवती तव तानुलताही त्यासची तुलावी |
विरत तपस्याहि जिच्या रतिसुखा भुलवी ||१||

Back to song list